[ad_1]
अ ब ब !
Image Credit source: Twitter
व्हिडिओ समोर आल्यावर आता नेटकरी मुलांचे कौतुक करताना कतत नाहीयेत.नेटकरी या व्हिडिओच्या प्रडेतातआ व्हिडिओनुसार, चीनमधील शिमियन काउंटीमध्ये 20 मे रोजी 4.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर (Social Media) रोज हजारो व्हिडीओज समोर येत असतात. असे काही व्हिडिओ आहेत जे लोकांची मनं जिंकतात. असाच एक व्हिडिओ चीनमधील सिचुआन काउंटीमधून (China Sichuan Viral Video) समोर आलाय. खरंतर इथे भूकंप (Earthquake) झाला होता त्यानंतर शाळेच्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या दिव्यांग कसं वाचवलं वाचवलं वाचवलं एवढ्या अटीतटीच्या सुद्धा त्यांनी जसेच्या तसे काढले काढले काढले काढले काढले काढले काढले काढले काढले काढले. व्हिडीओ बघून तुमचाही माणुसकीवर विश्वास बसेल.
एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि ट्विटरवर हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पउतंतीस. एका शाळेत क्लास सुरू आहे. वर्गात अनेक मुले अभ्यास करताना दिसतायत. याच वर्गात एक दिव्यांग विद्यार्थी व्हीलचेअरवर बसलेला दिसतो. त्याचवेळी भूकंप होतो. यानंतर सगळी मुलि वर्ग सोडून बाहेरच्या बाजूला पळू लागतात. सगळे गोंधळतात कुणाला काहीही सुचत नाही, सगळे पळू लागतात जीवातच जीवाची पर्वा सगळ्याना असते. पण इतक्या दिव्यांग मित्राला विसरत नाहीत. ते त्या आपल्या मित्राजवळ जातात आणि त्यालाही आपल्यासोबत बाहेर काढतात.
Update
व्हिडिओ समोर आल्यावर आता नेटकरी मुलांचे कौतुक करताना पकत नाहीयेत. नेटकरी या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत. व्हिडिओनुसार, चीनमधील शिमियन काउंटीमध्ये 20 मे रोजी 4.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या क्लासमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो वर्गात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कद झाला होता. आपण पाहू शकता की काही विद्यार्पी व्हीलचेअरवर बसलेल्या दिव्यांग वर्गमित्राला मदत करत आहेत. Meaning: की भूहे की भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. पाहा व्हिडिओ –
Solidarity!
On May 20th, in the middle school of Sichuan 🇨🇳 earthquake with magnitude 4.8, teachers and classmates didn’t forget him in wheelchair. 👍👍👍
pic.twitter.com/FRzMTM7Z0Q
— Erik Solheim (@ErikSolheim) May 25, 2022
हे सुद्धा वाचा
नॉर्वेच्या माजी मुत्सद्दी एरिक सोलहाइमने शेअर केला व्हिडिओ
हा व्हिडिओ नॉर्वेजियनचे माजी मुत्सद्दी एरिक सोलहाइम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउटवर शेरआ हे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सॉलिडॅरिटी! 20 मे रोजी शाळेत 4.8 तीव्रतेच्या सिचुआन भूकंपादरम्यान, शिक्षक आणि वर्गमित्र तिला व्हचे चेरवर विसरीले.” व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्स मुलांचे भरभरून कौतुक करत आहेत.
.
|
Sources 2/ https://www.tv9marathi.com/trending/earthquake-in-china-video-goes-viral-and-people-showering-love-on-children-au177-721351.html The mention sources can contact us to remove/changing this article |
[ad_2]